Homeक्रीडामाजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न..

माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न..

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पेठ पुणे अहिल्याआश्रम, डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानामध्ये भव्य फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अविनाश बागवे व डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.  दोन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुमारे 16 संघ सहभागी झाले,
या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले.

निकाल पुढील प्रमाणे:

यास्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राजेवाडी (आर सी सी)  संघ, द्वितीय क्रमांक कसबा वॉरियर संघ तर तृतीय क्रमांक एकता क्रिकेट संघाने  पटकविला.
या विजेता संघांना स्मृतिचिन्ह व विजय चषक देऊन त्यांचा गौरवण्यात आला.
या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस व मातंग एकता आंदोलन राजेवाडी शाखेचे अध्यक्ष अक्षय अवचिते यांनी केले होते.
यावेळी माजी नगरसेवक अविनाश बागवे, डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, किरण लोंढे, सुरेश अवचिते, विकी भिसे, राजू शेखमेजर, साहिल खान, कौस्तुभ वाघमारे, विशाल पवार, अक्षय पवार, चंद्रकांत वाघमारे, किरण चकाले, आदि यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

एससी आरक्षण वाचवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

पुणे, दि. १२ मे  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नानासाहेब बिऱ्हाडे व त्यांचे पती नानासाहेब बिऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण...

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

error: Content is protected !!