Saturday, August 29, 2026
spot_img
Homeताज्या बातम्यामहापुरुषांचे विचार आचरणात आणले पाहिजे*

महापुरुषांचे विचार आचरणात आणले पाहिजे*

*

 बार्टी चे महासचालक सुनील वारे

पुणे (पुणे 24 तास ब्यूरो )

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी   शिक्षणाला प्राधान्य दिले त्यांनी महिला व  अस्पृश्यासाठी पहिली शाळा पुण्यात सुरू केली . भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला . स्वतःचे कुटुंब व   समाज आणि  तत्कालीन व्यवस्थेविरुध्द बंड केले . छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली.ते कर्ते समाज सुधारक होते. महापुरुषांचे विचार आपल्यासाठी प्रेरणादायी असून त्यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजेत असे मत बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनिल वारे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी बोलतांना व्यक्त केले .

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त समता सप्ताह कार्यक्रमांतर्गत  दिनांक  ७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ पर्यंत  विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बार्टी संस्थेचे महासंचालक श्री सुनिल वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

समता भूमी फुलेवाडा,  पुणे येथील स्मारक स्थळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले  यांच्या प्रतिमेस मा महासंचालक श्री वारे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

बार्टी मुख्यालयात महापुरुषांच्या जीवनावरील मूल्यवान पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घघाटन मा. महासंचालक श्री वारे यांच्या हस्ते करण्यात आले .

याप्रसंगी निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार, विभागप्रमुख वृषाली शिंदे,  रवींद्र, कदम उमेश सोनवणे ,शुभांगी पाटील  यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्री रामदास लोखंडे यांनी केले आभार श्री सुनील थोरात यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!