Homeक्राईमकामगारांचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर; डोक्यात जेसीबी चे फाळके लागून राहुल गोसावी याचा...

कामगारांचा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर; डोक्यात जेसीबी चे फाळके लागून राहुल गोसावी याचा जागीच मृत्यू

पुणे 24 तास:- कोरेगाव पार्क येथे महापालिकेचे काम सुरू असताना जेसीबीचा फाळका डोक्याला लागल्याने एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल अनिल गोसावी (वय ३८, रा. येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

राहुल गोसावी हा महापालिकेच्या कोरेगाव पार्कमधील कचरा डेपोतील वाहन विभागात चालक होता. दुपारी एकच्या सुमारास दुसऱ्या चालकाने जेसीबी सुरू केला. त्यावेळी राहुल गोसावी तेथे होता. जेसीबीचे लोखंडी फाळके अचानक खाली येऊन गोसावी यांच्या डोक्यात लागले. त्यात गंभीर जखमी झाल्याने गोसावी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेसीबी चालक अक्षय झोंबाडे (वय २५, रा. उरुळी कांचन) याच्याविरुद्ध राहुल गोसावीची आई कावीरा गोसावी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महानगरपालिकेकडून नागरिकांना सेवा पुरवणाऱ्या सेवकांना सुरक्षा नसल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी खंत व्यक्त केली आहे.  राहुल गोसावी हा ठेकेदार पद्धतीने काम करत होता. यावेळी ठेकेदारांनी कामगारांच्या सुरक्षेतीची काळजी घेणे आवश्यक होते, त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून  त्यावर गुन्हा दाखल होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!