Homeपुणेस्पर्धांमुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना वाढीस लागते

स्पर्धांमुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना वाढीस लागते

डॉ. मालुसरे ः‘देसाई करंडक २०२५–२६’ स्पर्धांचे उद्घाटन

पुणे ः विद्यार्थीदशेत अशा स्पर्धांचा सहभाग महत्त्वाचा आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होणे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना वाढवण्यास मदत करते, असे मत मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा यांनी व्यक्त केले.

हरिभाई. व्ही. देसाई महाविद्यालयात दि. २१ जानेवारी रोजी आंतरमहाविद्यालयीन ‘देसाई करंडक २०२५–२६’ स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उप-प्राचार्य डॉ. हेमंत भिसे, संगणकशास्त्र विभागप्रमुख ज्योती मालुसरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यंदा देसाई करंडकात १३ तांत्रिक आणि पारंपरिक स्पर्धांमध्ये आतापर्यंत पी. व्ही. जी. कॉलेज, इंदिरा कॉलेज, सरहद कॉलेज, एस. पी. कॉलेज, मॉडर्न कॉलेज, अण्णासाहेब मगर कॉलेज, जी. एच. रायसोनी कॉलेज इत्यादी ३७ महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. उद्घाटन दिवशी ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.

शताब्दीपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या धी. पूना गुजराती केळवणी मंडळाचे सहसचिव दिलीप जगड यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी सहभाग घेतलेल्या सर्व महाविद्यालयांना शुभेच्छा दिल्या.
मोनिका धोत्रे यांनी सादर केला तर कार्यक्रमाची धन्यवादप्रस्तुती ऋता वैद्य यांनी केली. नोंद: २३ जानेवारीला नियोजित देसाई करंडकाचे कार्यक्रम पुणे ग्रँड टूरमुळे २४ जानेवारी रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

 “जैन समाज आमचा, मग पंथांमध्ये दुभंग का?” 

जैन वधूवर परिचय संस्थेची विशेष बैठक उद्या नोंदणीसाठी अंतिम तारीख पुणे प्रतिनिधी : गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक व विवाहविषयक कार्य करणाऱ्या  जैन वधूवर परिचय संस्था, पुणे...

“शिवशाही गोवसंवर्धनाला मोठा हातभार!”  

"इंदापूर तालुका अध्यक्ष तात्यासाहेब यादव यांच्याकडून 2 एकर जमीन दान, इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठा भगवा ध्वज उभारला" "शिवशाही शासन पक्षाकडून जाहीर आभार - लोकसेवक युवराज...

अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा

पुणे: महाराष्ट्र राज्य सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण तात्काळ लागु करावे यामागणीकरिता पुणे ते मुंबई पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात पुण्यातील संगमवाडी येथे असलेल्या आद्य...

संगीत आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू. – प्रा.डॉ मिलिंद भोई

अखिल भारतीय संगीत विद्यालय- धारवाड, संस्कार भारती -धारवाड यांचे संयुक्त विद्यमाने धारवाड येथे स्वरसाधना आणि अध्यात्म या विषयावर सुप्रसिद्ध स्वरतज्ञ आणि voice care for...

लुईझियाना रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट प्रदान

पुणे : समाजसेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल Louisiana Research University (USA) यांनी लष्करमधील मनजितसिंग विरदी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. विद्यापीठाच्या...

error: Content is protected !!