Homeताज्या बातम्यामहिलांना आर्थिक सक्षमीकरण करा - आमदार चित्रा वाघ

महिलांना आर्थिक सक्षमीकरण करा – आमदार चित्रा वाघ

भवानी पेठ येथे महिलांना मकर संक्रातीचे वाण देताना चित्र वाघ, मनीषा लडकत, प्रीती कांबळे उपस्थित असताना

पुणे: (पुणे २४ तास ब्युरो)

भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्र. 19  मध्ये मकरसंक्रांत निमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम समारंभ भवानी पेठ येथील माजी नगरसेविका मनीषा संदीप लडकत यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ घेण्यात आला होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे प्रदेश अध्यक्षा व विधान परिषदेचे आमदार चित्रा वाघ या उपस्थित होते.

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की,  हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रत्येक महिलेसाठी खास असतो हा कार्यक्रम खास होण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना समाजात वावरताना महिलांना सुरक्षितता मिळावी व महिलांना आर्थिक सक्षमीकरण योजना राबव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी महिलांना हळदीकुंकूचे वाण भेट देण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका मनिषा  लडकत यांनी केले.
याप्रसंगी आमदार हेमंत रासने, मृणालिनी रासने, आमदार सुनील कांबळे, प्रीती सुनील कांबळे, माजी नगरसेवक संदीप लडकत, त्याचबरोबर मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कॅन्टोन्मेंट बोर्डाची शिलोह चर्चला नोटीस; स्मशानभूमीतील प्रार्थनास्थळ पाडण्यावरून वाद पेटला!

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिलोह चर्च ऑफ क्राईस्ट यांच्यात स्मशानभूमीतील एका शेडवरून वाद निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने हे प्रार्थनास्थळ पाडण्यासाठी नोटीस बजावल्याने...

आई-वडिलांची न संपणारी माया, न दिसणारा त्याग 

0
पुणे :- आज माझे आई आणि बाबा वयाने ५५ ते ६० वर्षांचे झाले आहेत. वय वाढलं असलं, शरीर थकलं असलं, तरी त्यांच्या प्रेमात, काळजीत...

पीआयएमएसई येथे भव्य दीक्षांत समारंभ २०२६ उत्साहात संपन्न

0
कॅन्टोन्मेंट:- पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी दीक्षांत समारंभ २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. २०२३–२५ या बॅचच्या...

2016 मध्ये कर्वे रोडवर रिअल्टरच्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती

0
पुणे : 23 फेब्रुवारी 2016 रोजी कर्वे रोडवर सागर शिवाजी शिंदे (31) या रिअल इस्टेट एजंटच्या हत्येप्रकरणी प्रधान सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या...

SPPU 2026-2027 बजेट पायाभूत सुविधांचा विस्तार, परीक्षा सुधारणा आणि संशोधन आणि कल्याण निधीचे पुनर्वाटप...

0
पुणे: 27 मार्च रोजी नियोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आगामी अर्थसंकल्पीय सिनेटच्या बैठकीत निधीचे पुनर्वाटप, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि शैक्षणिक आणि...

error: Content is protected !!