Homeपुणेरक्तदान ही काळाची गरज - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

रक्तदान ही काळाची गरज – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे 24 तास:- रक्तदान ही काळाची गरज असून गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिराची आवश्यकता आहे. रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदात्यांना प्रोत्साहन देणे आणि रक्ताच्या तुटवडा भरून काढणे महत्त्वाचे आहे. जनजागृती समाजसेवेच्या भावनेतून अधिका अधिक लोकांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले.

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जैन प्रकोष्ठ व आनंद दर्शन युवा मंच तर्फे  बिबवेवाडी येथील पुष्पमंगल चौक पुष्पा हाईट येथे रक्तदान व आरोग्य शिबिर संपन्न झाले.

यावेळी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी २३८ बॉटल रक्तसंकलन केले. तसेच आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सुमारे 200 लोकांनी त्याचा लाभ घेतला.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून व आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड समाजसेवेचा उपक्रमात ही सहभाग नोंदविला.

शिबिराचे उद्घाटन जीतो अपेक्स चेअरमन विजय भंडारी यांच्या हस्ते झाले. यावेळी विजयकांत कोठारी, आमदार सुनील कांबळे, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेविका मानसी देशपांडे, बाळासाहेब ओसवाल, मनोज देशपांडे, राजश्री शिळीमकर, पोपटशेठ ओस्तवाल , इंदर छाजेड, अनिल भन्साळी, एकता भन्साळी, माणिक दुगड, किर्तीराज दुगड, विजय भटेवरा, मनोज छाजेड, ललित शिंगवी, दिलीप कटारिया, रवी दुगड, बाळासाहेब धोका, आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराचे आयोजन भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी व पुणे शहराध्यक्ष महेंद्र सुंदेचा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरा, अभिजीत शहा, जिनेंद्र कावेडिया, आनंद गादिया, सौरभ धोका, पंकज बाफना, उमेदमल धोका, महेश खिवंसरा, व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदीप भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा जैन प्रकोष्ठ पुणे शहर अध्यक्ष महेंद्र सुंदेचा यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!