Homeताज्या बातम्याआद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व क्रांतिवीर...

आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व क्रांतिवीर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथ मुलींसाठी फूड पॅकेट व स्वेटर वाटप 

पुणे 24 तास: आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना व क्रांतिवीर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथ मुलींसाठी फूड पॅकेट व स्वेटर वाटप करण्यात आले.

लहुजी वस्तादांच्या शौर्य, समाजप्रबोधन, समानता आणि क्रांतीशील विचारांना विनम्र अभिवादन म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमास प्रसंगी खड़क पोलीस स्टेशन चे गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक  मनोज कुमार लोंढे  व पोलिस निरीक्षक लोंढे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून या उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमासाठी क्रांतिवीर सेनेचे संस्थापक मनोज आप्पा क्षिरसागर, यशवंत  कसबे, अभिषेक गोळे, चांगदेव नेटके, दिनेश वाघमारे, तेजस साबळे, विनायक साबळे, विनोद भोसले यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवीण क्षीरसागर, तेजस माने, प्रज्वल भाऊ अडागळे, भारतीय जनता पार्टीचे नामदेव  माळवदे, महात्मा फुले रिक्षा स्टँडचे रिजवान पठान आदी  सभासद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देत वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवणे, समाजात बंधुता, सेवा आणि सकारात्मकता रुजवणे हा उद्देश अधोरेखित करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

मंगळवार पेठेत अजित दादा यांची जयंती साजरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सदानंद शेट्टी व सुजाता शेट्टी यांच्यातर्फे मोफत छत्रांचे वाटप पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...

सोशल मीडियावरील बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा ः कल्याणी

रामटेकडी येथील नाईकनवरे यांच्या एसआरए योजनेतील अडथळा ठरणाऱ्या घरांवर प्रशासनाने केलेल्या कारवाईशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कल्याणी यांनी केला.   पुणे : ऑल शीख शिकलीकर...

error: Content is protected !!