Homeताज्या बातम्याखरेदी करार रद्द करण्यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा दंड

खरेदी करार रद्द करण्यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा दंड

पुणे 24 तास:- मुंढवा येथील शासकीय मालकीची ४० एकर जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीला आता खरेदी करार रद्द करण्यासाठी तब्बल 42 कोटी रुपये भरावे लागणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नव्याने बजावलेल्या या नोटीसीमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. खरेदी दस्त नोंदविताना मुद्रांक शुल्काचे बुडविलेले 21 कोटी तर दस्त रद्द करण्यापोटी मोबदल्यावर 7 टक्के त्याचेही 21 कोटी रुपये असे एकूण 42 कोटी रुपये भरण्याची नोटीस नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बजावली आहे.

हवेली क्रमांक 4 चे प्रभारी सह दुय्यम निबंधकए.पी. फुलोखरे यांनी दिलेल्या नोटीसीनुसार अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांना हे पत्र दिले आहे. पत्रात दोन महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार अमेडिया कंपनीने दस्त नोंदविताना डेटा सेंटर उभारण्याचा दावा करून मुद्रांक शुल्कातून माफी घेतली. तर आता हा व्यवहार रद्द करणार असल्याचे कंपनीने नोंदणी विभागाला पत्र दिले. त्यानुसार बुडविलेले सात टक्के इतके मुद्रांक शुल्क तसेच व्यवहार रद्द करण्यासाठी मोबदल्याची रक्कम अथवा मिळकतीचे बाजारमूल्य यापैकी जास्त रकमेवर पुन्हा एकूण सात टक्के इतके मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे. तसेच बुडविलेल्या रकमेवर महिना एक टक्का दंड अशी सुमारे 42 कोटींपेक्षा अधिक रक्कम भरावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाला चंदन कांबळे यांच्या स्वरांनी दिला जिवंत स्पर्श; हजारोंच्या साक्षीने...

0
रामोशी गेट येथे भव्य सांस्कृतिक सोहळा; नगरसेवक विवेक यादव यांचे नियोजन ठरले कौतुकास्पद, मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम    मोहिनी मोहिते, संपादक पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ...

विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध आंदोलन

१ ऑगस्ट रोजी अमित शहांचा पुणे दौरा : काँग्रेस पक्षाची आंदोलनाची हाक पुणे: NEET परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात २३ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन...

हांडेवाडीत एसटी स्मार्ट कार्ड शिबिर; नागरिकांना दिलासा

भाजप मध्य हवेली तालुका अध्यक्षा कल्पना हांडे यांचा पुढाकार; महिलांकडून समाधान पुणे : एसटी बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य झाल्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे...

पुण्यात घुमली “छात्रों की गुंज”

विद्यार्थ्यांच्या निर्णायक विजयासाठी भव्य कॅन्डल मार्च ! पुणे : गेल्या दशकभरापासून भारतातील तरुणाईच्या मनात असंतोष साचला आहे. NEET परीक्षेचा पेपर फुटला, या नैराश्यात २३ विद्यार्थ्यांनी...

भूमीग्रीन कंपनीच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रकल्पाला विरोध

एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील कंपनीचा फायदा करून देण्यासाठी पुणेकरांच्या पैशांवर दरोडा घालण्याचा हा डाव अत्यंत दुर्दैवी आहे." अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.   गेल्या...

error: Content is protected !!