Homeताज्या बातम्यामहानगरपालिका हद्दीतील शाळा २३ जानेवारीला दुपारी १२ नंतर बंद

महानगरपालिका हद्दीतील शाळा २३ जानेवारीला दुपारी १२ नंतर बंद

पुणे ः- पुणे ग्रँड चॅलेंज टूर–२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळा शुक्रवार, २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेनंतर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत.

ही स्पर्धा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर दरम्यान होणार असून, चौथ्या टप्प्याचे अंतर सुमारे ५८ किलोमीटर आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने डूडी यांनी हे आदेश जारी केले असून, शाळांनी सकाळी नियोजित वेळेनुसार अध्यापन सुरू ठेवून दुपारी १२ वाजता शाळा बंद कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका; विश्रांतवाडी पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस

0
पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचा आदेश; तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव आणि महिला पोलीस हवालदार जे. के. कांबळे यांच्याबाबत चौकशी करून योग्य ती...

🗑️ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी कचऱ्याचा डोंगर!

0
कचरा स्क्रॅपवाले जोमात, स्वच्छता अधिकारी कोमात? पुणे: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या शेजारीच रहदारीच्या रस्त्यावर कचऱ्याचा मोठा ढीग साचला आहे. भंगार दुकानांमधील जुने फ्रिज आणि अनावश्यक...

सोलापूर बाजारातील शाळेची दुरवस्था; पावसात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात?

0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुणे : पुण्यातील सोलापूर बाजार, पुलगेट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल हायस्कूलची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे....

टिंबर मार्केट कचऱ्याच्या विळख्यात; स्वच्छतेचा दावा फक्त कागदावर?

0
कचरा वेळेवर उचलण्यात यावा, परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पुणे : टिंबर मार्केट परिसरात...

error: Content is protected !!