Sunday, August 23, 2026
spot_img
Homeमहत्त्वाचेडॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त प्रमुख मागण्यांसाठी क्रांतिवीर सेनेच्या...

डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त प्रमुख मागण्यांसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन 

 कोणताही अन्याय होऊ नये व सर्वांना समान न्याय मिळावा :- क्रांतिवीर सेना

पुणे:- दि. 14 जुलै रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील सर्व मंडळे व संघटनांना कोणताही अन्याय होऊ नये, सर्वांना समान न्याय मिळावा आणि जयंती उत्सव शांततेत व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्याकरिता  क्रांतिवीर सेनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन  देण्यात आले.

मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:-

  1.  मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक विभागाचे (DCP Traffic), परिमंडळ १ ते ६ चे सर्व पोलीस उपायुक्त (DCP) तसेच पुणे शहरातील सर्व जयंती मंडळे व संघटनांची संयुक्त नियोजन बैठक तातडीने आयोजित करण्यात यावी.
  2.  जयंती मिरवणुकांसाठी ध्वनीक्षेपक (स्पीकर) वापरण्यास रात्री १२.०० वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी.
  3. पुणे शहरातील सर्व नव्याने स्थापन झालेल्या व पात्र मंडळांना कोणताही भेदभाव न करता कायदेशीर परवानगी देण्यात यावी.
  4.  दरवर्षीप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या पारंपरिक मिरवणूक मार्गांवर (Route)च परवानगी देण्यात यावी, जेणेकरून कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही.

क्रांतिवीर सेनेची स्पष्ट भूमिका :

डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाला कोणत्याही मंडळावर अन्याय होऊ देणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व मंडळांना समान न्याय, समान संधी आणि सन्मान मिळावा, यासाठी क्रांतिवीर सेना शेवटपर्यंत संघर्ष करेल.

यावेळी क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष मनोज आप्पा क्षीरसागर, चांगदेव नेटके, तेजस साबळे, शाकीर खान, भोला माने, विनायक साबळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मान्यवरांच्या...

0
रावसाहेब ढावरे यांची अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड पुणे : अखिल भारतीय मातंग विद्यार्थी परिषद (ABMVP) ही मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण...

वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे 21 ऑगस्टला पुरस्कार वितरण सोहळा

0
शिव मल्हार गड संस्थानचा वर्धापन दिन व महंत प्रा. मार्तंड साठे यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : शिव मल्हार गड संस्थान, भोर आणि वाघ्या-मुरळी...

‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी भोरमध्ये राज्यस्तरीय नियोजन बैठक

0
मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजन मोहिनी मोहिते, संपादक भोर : अनुसूचित जातीतील ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण त्वरित जाहीर...

आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला सलामी.. अमित कुमार यांच्या सुरांनी रंगली अविस्मरणीय...

0
 माजी सैनिकांच्या सन्मानासाठी ‘स्वाभिमान नाईट’ न्याती ग्रुपतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजन  मोहिनी मोहिते, संपादक पुणे :   देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याची अनेक वर्षे समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या शौर्याला आणि देशसेवेला कृतज्ञतेची...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील कथित गैरकृत्याचा निषेध; गंगावणे गट व भीम आर्मी रिपब्लिकन एकता...

0
“राष्ट्रपुरुषांचा अवमान खपवून घेणार नाही” — सीताराम गंगावणे, वसीम पैलवान यांचा इशारा ! पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत एका महिलेकडून कथितरित्या करण्यात आलेल्या...

error: Content is protected !!